मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात त्यामुळे या भागात कडाक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Similar Posts
साताऱ्यात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक
साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली .शिंदे यांचा फक्त एका मतांनी पराभव झाला हा जिव्हारी लागल्याने दगडफेक केल्याचे सांगितले जाते. शिंदे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गोमास आणि पॉर्न वरील बंदी हा स्वातंत्र्यावरील आघातअभिनेत्री कियारा अडवाणींच्या व्हिडियो मुळे खळबळ
मुंबई/ गोमास आणि अश्लील सिनेमातील बंदी हा स्वातंत्र्यावरील घाला आहे असे पुन्हा एकदा अभिनेत्री केयर अडवाणी हिने म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. कियारा अडवाणीचा हा जवळपास १० वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसारख्या गंभीर विषयांवर तिचे मत व्यक्त करताना दिसत आहे….
पुढील ५ वर्षात शेतकर्यांना मोफत वीज देणार – मुख्यमंत्री
सातारा: राज्य सरकार सध्या जनतेसाठी अनेक चांगल्या योजना आणीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील शेतकर्यांना पुढील ५ वर्षात मोफत वीज देण्याची तसेच मागेल त्याला कृषी पंप देण्याची योजना आखली आहे.पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौरग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मु्ख्यमंत्री एकनाथ…
शिंदेची भाजपच्या काव्यावर मात – नाशिकसह ठाणे , कल्याणही मिळवले
ठाणे – गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे , कल्याण आणि नाशिक या तीन जागा कोणाला मिळणार यावर जो चर्चेचा काथ्याकुट सूर होता तो आता संपला आहे कारण शिंदेनी आपल्या मुत्सदी पानाच्या बळावर या तिन्ही जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यामुळे आता नाशिक मधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे, कल्याण मधून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व ठाण्यातून माजी…
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्ष नेतेही आग्रही
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे मुंबई महापालिका प्रशासनाने पालन करून करोना काळात मुंबईत झालेली ८४ हजाराहून अधिक बांधकामे तोडून टाकावीत आणि पालिका प्रशासनावर आपला वचक निर्माण करावा असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. करोना काळात पालिका प्रशासन कोरॉनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्नात…
जरांगे पाटील यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार – मराठा समाज नाराज
जालना – मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४) केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या…
