दिल्ली/ मोदींना सतेतून घालवण्यासाठी सध्या विरोधकांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर एन डी टिव्ही साठी सी व्होटर कडून एक सर्व्हे करण्यात आला होता . त्यात म्हटले आहे की आता जरी निवडणुका झाल्या तरी केंद्रात भाजप प्रणित एन डी ए ची सत्ता येऊ शकते आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असे अहवालात म्हटले आहे .
सी व्होटेर च्या अहवालात लोकसभेच्या 543 जागांपैकी इन डी ए आघाडीला 298 तर काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीला 153 जागा मिळतील इतरांना 92 जागा मिळतील त्यामुळे विरोधकांची यावेळेस सुधा डाळ शिजणार नाही .
Similar Posts
अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्याला सरकारकडून १२८ कोटी ५५ लाखांची मदत जाहीर
परभणी/मागील चार महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे नदीपात्रा लगतच्या जमिनीचे देखील प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी…
लाल किल्ल्यावरील 1 कोटींचा कलश चोरणाऱ्या अटक
नवी दिल्ली /ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरील पार्कमध्ये जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमातून चोरी झालेल्या ₹१ कोटींच्या कलशाचं रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव ब्रजभूषण असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला उत्तर प्रदेशातील हापूर येथून पकडण्यात आलं आहे. ब्रजभूषण दिल्लीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. चोरीच्या वेळी त्याने धोती-कुर्ता…
तुम्ही इतकी वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा सवाल
अकोला – यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. याशिवाय अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाटी किती निधी मिळाला, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला आहे.अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा…
८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा ? राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
मुंबई – मालवण मध्ये ८ महिन्यनपूर्वी उभारलेला आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे . काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे तर हा पुतळा कोसळलाच कसा असा सवाल राज ठाकरेंनी केला .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवण समुद्र…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसला
कर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट फसल्याचे उघडकीस आले असून कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासाह बब्बर खालसा चे चार दहशतवादी पोलिसांच्या हाती लागलेत .फीरोजपुर येथून एक इनोव्हा कार दिल्लीच्या दिशेने निघाली आहे आणि त्यात काही संशयास्पद लोक आहेत अशी माहिती हरयाणा पोलिसांना…
पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे गोवडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट–कारवाईत फक्त ५ डॉक्टरांना अटक
कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे सोबत वरिष्ठाचे दुर्लक्ष- – पालिका आरोग्य विभागाच्या अपयशाचा मोठा पुरावा पालिकेच्या आरोग्य समितीत सर्व पक्षांचे लोक आहे पण त्यांनाही मुंबईकरांच्या आरोग्याची काही पडलेली नाही मुंबई/ कोरोंनाचे संकट सुरू असतानाच या संकट काळातही रुग्णांचे खिसे कापणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मुंबईत सुळसुळाट झाला आहे.खास करून मानखुर्द,कुर्ला,चेंबूर आणि गोवंडी या भागात हे बोगस डॉकटर…
