मुंबई/ करोनाचा संकट अजूनही गेलेले नाही अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका करोना बाबत राज्य सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करा आणि पुन्हा लॉक डाऊन करायला लावू नका असे आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले
मंदिरे उघडण्यासाठी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत .त्यांना परिस्थितीचे भान नाही अशा शब्दात त्यांनी भाजप व मनसे यांच्यावर नाव न घेता टीका केली तसेच यावेळी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा याबाबत काय नियम असतील ते मुख्यमंत्री जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले
Similar Posts
डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने रोखली विद्यार्थ्यांची वाट
आणखी किती दिवस त्यांच्या तालावर नाचणार आहात? पालकांचा संतप्त सवालमुंबई/ गेल्या सव्वा वर्षा पासून कोरोंनाच्या भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ्खंडोबा झालाय .मात्र आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे .त्यामुळे सरकारने १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे त्यामुळे शाळा सुरू…
घटका भरली! १६ आमदारांच्या अपात्र ते बाबत विधानसभा अध्यक्ष कडून हालचाली सुरू
मुंबई/ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले होते. त्याबाबतच्या कारवाईला आता सुरुवात झाली असून शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 13 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे.शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्ष कडून एकनाथ शिंदेंसह १६आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष…
संभाजी भिडे याला महिला आयोगाची नोटीस
मुंबई/ तू अगोदर कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असे एका महिला पत्रकाराला सांगणाऱ्या संभाजी भिडे याला राज्य महिला आयोग नोटीस पाठवणार आहे.संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कोणाला भेटायला आले होते असता प्रश्न एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे याना विचारताच ती अगोदर कुंकू लाऊन ये.प्रत्येक स्त्री भारतमाता आहे आणि भारतमाता…
पालिका आणि सरकार झोपले आहेत का?
धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारतीमुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल तिथे चार बांबू ठोकून निवारा उभा करतो सुरवातीला ताडपत्र्या आणि प्लास्टिक च्या कागदानी केलेल्या या अनधिकृत बांधकामांवर पुढे पत्रे आणि कौले चढतात पालिका त्यांच्यासाठी रस्ते शौचालये नळपाणी आणि दिवा बत्तीची सोय करते त्यामुळे एकाच्या दोन…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
माझ्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही राणेंचे आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळले
मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत असा आरोप करणाऱ्या नारायण राणे यांना काल एकनाथ शिंदे यांनी चांगलेच सुनावले ते म्हणाले मी शिवसेनेत नाराज आहे असा शोध नारायण रानेने कुठून लावला तेच कळतं नाही मी शिवसेनेत पूर्ण समाधानी असून माझ्या खात्यात मुख्यमंत्री कधीच हस्तक्षेप करीत नाहीत असेही त्यांनी सांगितले.त्यामुळे नारायण राणे खोटे बोलत असल्याचे आता…
