नवी दिल्ली :मिळालेल्या माहितीनुसार तो मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तसेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्नदेखील केले होते. सध्या मात्र तो या महिलेपासून वेगळा राहत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अशरफ (Mohammad Ashraf) असून तो दिल्ली येथील स्लिपर सेल्सचा प्रमुख होता. भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे तसेच इतर सामान पुरवण्याचे त्याचे काम होते.दिल्लीमधील लक्ष्मीनगर येथून पाकिस्तानमधील एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तो राजधानी दिल्ली तसेच काश्मीरमध्ये मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होता.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
दिल्ली/ विधानसभेत गैरवर्तन केल्या प्रकरणी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी जे भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते .त्या १२ आमदारांचे काल सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केले आहे .महाराष्ट्र सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहेगेल्या वर्षी जुलै मध्ये पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालून अध्यक्षांना शिवीगाळ केल्या प्रकरणी तत्कालीन…
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
हाजीअली येथील हिरापन्ना मार्केट मधून सोळा लाखाचे बनावट घड्याळे हस्तगत
महालक्ष्मी – हाजीअली येथील हिरापंन्ना शॉपिंग सेंटर मध्ये गुन्हे नियंत्रण कक्षाने छापा घालून तब्बल सोळा लाखाची बनावट घड्याळे हस्तगत केली . या प्रकरणात दुकान क्रमांक 54, 68, 74 ,97 या ठिकाणी चा माल ताब्यात घेतला . राडो, ओमेगा, हबलॉट यासारख्या प्रसिद्ध महागडी घड्याळ वापरण्याची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे या कंपनीचे घड्याळ स्वस्तात देण्याच्या बहाण्याने बनावट घडयाळे…
पुणे पोटनिवडणुकीत अमित शहांची एंट्री
पुणे -कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येणार आहेत १८, आणि १९ फेब्रुवारीला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतीलभारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार…
मुंबईत 269 शाळा अनधिकृत नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
मुंबई/ मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान हा अत्यंत गंभीर प्रश्न असून जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे .त्यांनी…
