ठाणे: गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची जवळपास ८ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘ व्हीजीएन ज्वेलर्स मालक विरीथगोपालन नायर याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने नायर याला ९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
Similar Posts
कोरोना काळातील आरोग्य दूत निघाला गुटका माफिया
नाशिक – सध्या नाशिक ग्रामीण पोलिसांची एक कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया निघाला आहे. परराज्यातील साथीदारांच्या मदतीने तो महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.२६ मे २०२३ रोजी इगतपुरी पोलीस…
राणेंच्या पत्नी व मुला विरुद्ध लुक आऊट सर्क्युलर जारी
पुणे/ केंद्रीय लघु व सुष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध पुणे क्राईम ब्रांच ने लूक आऊट सर्कुलर जारी केले आहे .डी एच एल एफ या कंपनीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आर्ट लाईन प्रॉपर्टी या कंपनीकडून घेतलेल्या २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने ही कारवाई…
गुन्हे | ताज्या बातम्या | मनोरंजन | मुंबईचोराच्या उलट्या बोंबा
प्रसार मध्यमा विरोधात शिल्पा शेट्टी न्यायालयमुंबई/अश्लील व्हिडिओ बनवून एका वर्षात २० कोटी कमावणारा राज कुंद्रा याच्या कृत्याची त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला माहिती नव्हती असे होऊच शकतं नाही. मात्र या प्रकरणात प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियाने शिल्पाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताच आपण त्या गावचे नाही असे दाखवत शिल्पाने प्रसार माध्यमांवर आज पाखड सुरू…
रिक्षामध्ये गॅस रिफिलिंगचा जीवघेणा खेळ
औरंगाबाद- रिक्षामध्ये जीवघेणे खेळ समाजकंटकाकडून खेळला जात आहे. अवैद्य छोट्या सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरला जातोय आणि हा गैरप्रकारे उद्योग सुरू आहे आजूबाजूला भर नागरी वस्ती मध्ये चालू आहे. अशा ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? याचा हे व्हिडिओ समोर आले आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी बाकी मात्र…
धक्कादायक!परप्रांतीय फेरीवालयाचा महिला पालिका अधिकारावर हल्ला; तीन बोटे छाटली
ठाणे/ परप्रांतीय फेरीवालयाकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अभय देणे किती भारी पडू शकते याचा प्रत्यय काल ठाणे महापालिका प्रशासनाला आलाय.कारण काल एका फेरीवालयाने सहाय्यक पालिका आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांची तीन बोटे छाटली या घटनेने केवळ ठानेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्या फेरीवालयाचा अटक करण्यात आलीठाण्याच्या माजिवडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर…
80 वर्षाच्या वृध्द बापाला मुलाने दीड कोटीना फसवले
मुंबई: एक जमाना असा होता मुले आई बापाच्या सेवेत आपले जीवन अर्पित करायची. वृद्ध मातापित्याची कावड घेऊन काशीला जायचे आणि तीर्थ यात्रा घडवायचे पण आता मात्र मुले पैशासाठी आईबापाला ठार मारायला तयार होत आहेत, त्यांना घराबाहेर काढून बेघर करीत आहेत, त्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी हडप करीत आहेत. बोरिवली मध्ये अशाच एका घटनेत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा…
