नाशिकच्या सायखेडा परिसरात अवैध देशी दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाली होती, . शिवसेनेच्या माजी आमदाराचे निकटवर्तीय आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत. नाशिकमध्ये बनावट दारूचे कारखाने राजकीय वरदहस्ताने सुरू असल्याचं म्हटलं जात.त्यानुसार पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे. अवघ्या २४ तासात दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. कारवाई दरम्यान कोट्यावधी रुपयांची बनावट दारू हस्तगत करण्यात आला आहे .
Similar Posts
सचिन वाझे यांच्या वर ओपन हार्ट सर्जरी
प्रतिनिधी/ मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची काल मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली . शस्त्रक्रियेसाठी वाझे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती .वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं…
मुंबई ( कुर्लात) सामूहिक बलात्कार
मुंबई – राजधानी मुंबई आता खरोखरच महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही . कारण शक्ती मिल आणि साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक…
ड्रग माफीयांचा कर्दनकाळ
ड्रग्स सप्लायर बाबतचा लढा कठीण आहे, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत. मात्र आमचे कर्तव्य आहे ते करणार आहोत. बॉलिवूड कनेक्शनबाबत एनडीपीएस ऍक्टचे उल्लंघन करणारे त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, नुकतेच मुंबईत क्रुझवरील रेव्ह पार्टी मध्ये थेट बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलाला आर्यनला अटक केली आहे. याच बरोबर आतापर्यंत या प्रकरणात 17 जणांना अटक समीर वानखेडे…
भिवंडीत खदाणीतील पण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू
भिवंडी:-सध्या अवकाळी पावसाने दगड खदाणीत पाणी साचले आहे.याच साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे .सत्यम पन्नीलाल चौरसिया ९ वर्षे व शुभम जितेंद्र चौरसिया वय १४ वर्षे अशी या मुलांची नावे आहेत. दोघे रा.यादव बिल्डिंग बालाजी नगर नारपोली येथील आहेतमिळालेल्या माहितीनुसार सत्यम व शुभम हे दोघे आपल्या…
अखेर शहारूखची मनंत पूर्ण- २५ दिवसांनी आर्यन खान सह तिघांना जामीन मंजूर
मुंबई/ ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांना अखेर २५ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला . मात्र त्यांची सुटका शुक्रवार किंवा शनिवारी सर्व प्रोसिजेर पूर्ण झाल्यावर होणार आहे .मात्र जमीन झाल्याने आता खऱ्या अर्थाने मन्नत वर दिवाली साजरी होईल .क्रुझ वरच्या रेव्ह पार्टी वर एन सी बी ने धाड…
मिरजेत बँक कर्मचाऱ्याने नऊ ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा
मिरज : मिरजेत ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत…
