बिहार मध्ये ओवेसींचे मुस्लिम कार्ड फेल! एक्झिट पोलचा धक्कादायक सर्व्हे
पाटणा/बिहारचा बाहुबली कोन होणार? आता याची चर्चा सुरू झाली आहेय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. आता बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याची चर्चा रंगली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच असाउद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनेही बिहारच्या…
