मुरब्बी राजकीय पहिलवान
उत्तर भारतातील जातीय राजकारणात टिकून राहणे आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे वाटते तितके सोपे नाही.पण ज्या काही नेत्यांनी हे करून दाखवले त्यात मुलायमसिंग यादव यांचाही समावेश आहे.ग्रामीण भागातील मातीशी नाल जोडलेला एक पहिलवान गडी भविष्यात राजकारणात येवढं नाव कमवेल असे त्यांच्या कुटुंबिय तसेच आप्तेष्टांना सुधा वाटले नव्हते .कारण समाजवादी विचार सर्णीच्या माध्यमातून लोकांपर्यंत…
