बिहार निवडणूकीची मत मोजणी सुरू आज सायंकाळ पर्यंत निकाल
पाटणा/गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए तसेच महागठबंधनने पूर्ण ताकद लावली होती. दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारणार भाजपा प्रणित एनडीए आघाडी की काँग्रेस आणि लालूची इंडिया आघाडी ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारचा चौकीदार कोण तेजस्वी की रितेश बाबू हे…
