ठाण्यात महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरू! एकनाथ शिंदे व गणेश नाईक समर्थक आमने सामने
ठाणे / ठाण्यात महायुती मधील बेबनाव शिगेला पोहचला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला गणेश नाईक सुरू लावण्याच्या तयारीत आहेत.आणि त्याला आता महाराष्ट्र भाजपतील बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याने ठाण्यात महायुतीत धमासान सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत.ठाणे शहरात सध्या मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे घटक…
