उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचा महाडच्या पुरग्रस्ताना मदतीचा हात .
उल्हासनगर / प्रतिनिधी : गेल्या दीड हप्त्या पुर्वी महाड येथे कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने महाड च्या सावित्री नदीला आलेल्या पुरा मुळे महाड शहरातील नागरिक व व्यापारी पुर्णता उध्वस्त झाला असुन या पुरग्रस्तांचे सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे . तेव्हा या पुरग्रस्त नागरिकाना एक हात मदतीचा म्हणुन उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ॲड अनिल बागुल…
