सरकारचे आडमुठे धोरण-साध्या बारला परवाना तर ऑर्केस्ट्रा बारवर अन्याय
माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणीची काळी छाया ? ऑर्केस्ट्रा बार कामगारांची उपासमारितून कधी सुटका ?—-बार बंदीच्या विरोधात”आहार” ची न्यायालयात धाव ! मुंबई -( प्रतिनिधी ) कोरोंनाची भीती दाखवून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लावले आहेत त्याचा उद्योग धंद्यांना जबरदस्त फटका बसला आहे .या उद्योगांचे आर्थिक नुकसान तर होतंच आहे पण या उद्योगांवर…
