चारकोप, गोराई स्वयं पुनर्विकासाचे हब होतेय
भूमिपूजन सोहळ्यात आ. प्रविण दरेकरांचे विधान मुंबई- भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आज कांदिवली, चारकोप येथील ‘राकेश’ गृहनिर्माण सहकारी संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब होतेय, मुंबईला आदर्श घालून द्यायचा आहे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर,…
