: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे
Similar Posts
सीमा हैदर व तिच्या प्रियकराची युपीएटीएस कडून ६ तास चौकशी
नोएडा – पाकिस्तानातून ४ मुलांसह भारतात आलेली आणि भरती नागरिक सचिन मीना याच्याशी विवाह करून त्याच्या घरी राहणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर हिची आज युपी एटीएसने ६ तास कसून चौकशी केलीपाकिस्तानातून सीमापार करुन प्रियकराला भेटायला आलेली चार मुलांची आई सीमा हैदरचे प्रकरण सध्या देशात फार चर्चेत आहे. याप्रकरणी चित्रकूट येथील तुलसी पीठाधीश्वर जगदगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य…
भोंगेवल्यांचा 3 मे रोजी सरकार भोंगा वाजवणार
मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहेसरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे…
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. ३०: बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय आज गृहनिर्माण विभागाने जाहिर केला…
.तर सर्व मुंबईसह सर्व पालिका निवडणुका पावसाळ्यात होणार
दिल्ली – ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. कारण आम्ही कधीही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सदर केले आहे . त्यामुळे पुढील सुनावणीत जर न्यायालयाने निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तर पावसाळ्यात सुधा निवडणुका होऊ शकतात असे संकेत निवडणूक आयोगाने…
‘क्रिप्टो करन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?
गेल्या सप्ताहात अमेरिकेतील ‘एफटीएक्स ‘ नावाचा आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टो करन्सी चे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उध्वस्त झाला. एफटीएक्स ने दिवाळे जाहीर केले. लाखो गुंतवणूकदारांच्या आभासी चलनातील गुंतवणूकीची माती झाली. जगभर खळबळ माजली. मात्र या घटनेनंतर तरी आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार, त्याचे देशातील नियंत्रक जागे होतात किंवा कसे हे पहाणे महत्वाचे आहे. त्याचा…
रात्री दहाच्या आत होळी पेटवावी लागणार -डी जे वर बंदी होळी वर कडक निर्बंध
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.मात्र कोरोनचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी करीन करोना पूर्णपणे गेलेला नाही म्हणूनच यंदाही होळी वर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार यंदा दहाच्या आता होळी पेटवावी लागणार आहे तसेच डिजे वर बंदी घालण्यात आली आहेकरोना आता जवळपास गेलेला आहे .मात्र…
