मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे एकदा ते म्हणाले होते की हे सरकार २५ वर्ष सतेत राहील त्यावर विश्वास ठेवायचा का आणि त्याच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी उत्तर द्यायला तो माझा बॉस आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे
Similar Posts
दादासाहेब फाळके यांना आदरांजली
दादर -भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त आज दादर मध्ये दादासाहेब फाळके चौक येथे त्यांना आदरांजली व्हाहण्यात आली .।या प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट सेना आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अनेक अभिनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते .अभिनेता सुशांत शेलार। चित्रपट सेनेचे संग्राम शिर्के।दिलीप दळवी ।गिरीश विचारे।स्नेहा साटम।योगिता धुवाली।सुरेश सालीयन।निहाल खान।विजय होडगे।किशोर उमबरकर। आणि प्रशांत…
बिहारमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या पॅड वर राहुल गांधींचा फोटो भाजपकडून जोरदार टीका
पटना/बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कुमार यांनी शुक्रवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही बिहारमधील महिलांसाठी विशेष तयारी केली आहे. घरोघरी जाऊन ५ लाख महिलांना सॅनिटरी पॅड वाटण्याचे आमचे लक्ष्य आहे.”भाजपने याला बिहारच्या महिलांचा अपमान म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक म्हणाले की, हे जाणूनबुजून केलेले घृणास्पद कृत्य आहे. बिहारच्या महिला गरीब असू…
पालिका घोटाळ्यातील पैशांचे मनी लोडरिंग सेनेचे काही नेते एडी रडारवर
मुंबई/ पालिकेत टेंडर आणि इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यातील पैशाचे मनी लोद्रिंग झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे दरम्यान स्थाई समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर नुकताच आयकर विभागाने छापा टाकला नंतर आता एडी कडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची आर्थिक व्यवहाराची माहिती ई डी गोळा करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमय्या केलेल्या आरोपांची छाननी…
पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटला अटक
कल्याण – मागच्या आठवड्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद आहे. जयदीप…
पालिका निवडणुकीत हिंदूंच्या मत विभागनीचा भाजपला फटका बसणार
मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
