[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

किशोरी पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई/ एस आर ए घोटाळ्यात नाव आल्याने आता मुंबईच्या माजी महापौर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटणार आहेत मात्र अचानक त्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ माजली आहे. दरम्यान आज किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी अडीच तास पोलिसांनी चौकशी केली तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी वरळीच्या गोमाता एस आर ए गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली. मात्र आता हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे तर शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत . शिवाय ते शिवसैनिक सुधा होते त्यामुळे त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला .

error: Content is protected !!