परमवीर सिंग अहमदाबाद मधून भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाला- नाना पाटोळे
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात एक प्रमुख आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे गुजरात मधील अहमदाबाद येथून परदेशात पळाले त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांनी मदत केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना परमवीर सिंग हे सापडल्यास अनेक गोष्टी उजेडात येतील आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे…
