मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.
Similar Posts
पाकिस्तान विरुद्ध च्या कारवायासाठी भारत एकजूट – सर्वपक्षीय बैठकीत सरकारला पाठिंबा
इस्लामाबाद/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात ,जगभरातून पाकिस्तान वर टीका होत आहे. तर या हल्ल्याचा बदला घेण्याची भारतीय लष्कराकडून तयारी सुरू असतानाच, आमच्यावर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर देऊ, अशी धमकी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसाक डार यांनी दिली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापले असून, कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान…
देशातील ८ राज्यात महापुराची थैमान
नवी दिल्ली – बिपरजॉय चक्रिवादळामुळे देशात मान्सूनउशीर झाला तरीही जुलै महिन्यात मात्र पावसाने थैमान घातल्याचं चित्र सध्या आहे. देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याकडूनही अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. माहितीनुसार, हवामान खात्याने आठ राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशा२४३. २ मिलीमीटर…
ठाकरे गटाला आणखी एक धक्का अनिल देसाईला ई ओ डब्ल्यू चे समस
मुंबई/ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते खासदार आणि देसाई यांना ई ओ डब्ल्यू चे समन्स आलेले आहे याप्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहेअनिल देसाई हे ठाकरे गटाचे खासदार असून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आहेत अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटीची रक्कम काढली होती ही रक्कम…
बिलावरून झाला वाद !बार मालकाच्याडोक्यावर फोडल्या ३० बियरच्या बाटल्या
चंद्रपूर: जिल्ह्यातील विरूर रोड येथील एका बारमध्ये ग्राहकांनी बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत बार मालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटनाउघडकीस आली आहे. बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात 30 बाटल्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहेविरूर रोड येथील मुख्य मार्गावर असलेल्या सितारा बारमध्ये सोमवारी…
मराठा आरक्षणासाठी काहीही करायची सरकारची तयारी
पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने चिंता वाढलीमुंबई – राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी गंभीर असून त्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं जाईल असं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी…
यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर…
