मुंबई/ आग्रिपडा येथील झुला मैदानाच्या खाली पालिका वाहनतळ बनवणार होती .त्यामुळे या मैदानाचे सुशोभीकरण रखडले होते भूमिगत वाहांतलासाठी सल्लागाराची सुधा व्यवस्था करण्यात आली होती .पण आता हा भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय बारगळला असल्याने या मैदानाचे सुशोभीकरण केले जाणार आहे त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नवीन संरक्षक भित बंधने त्यावर नक्षीदार जली बसवणे मुलांना खेळण्यासाठी मैदान बास्केटबॉल कोर्ट अशा विविध सुविधा या मैदानात केल्या जाणार आहेत
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवाब मलिक याना ३ मार्च पर्यंत ई डी कोठडी
मुंबई/ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलेल्या आहे .कारण कुर्ल्यातील जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि 7 तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने मलिक यांना 3 मार्च पर्यंत ई डी कोठडी दिली आहे. दरम्यान या कारवाईच्या…
मला हलक्यात घेऊ नका तुम्हाला पुरून उरलोय – एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई/सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटी रुपयांच्या योजना आल्या नसत्या. लाडकी बहीण योजना आली नसती. जेष्ठांना सवलतीच्या योजनांचा लाभ मिळाला नसता. बँकेमध्ये पैसे आले नसते .हे सरकार पंधरा दिवसात पडेल, एक महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल असे काही लोक म्हणत होते. पण हा एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरला. मी घासून पुसून नाही, तर ठासून दोन…
उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का – रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई – “महायुतीच्या निर्णयांचा रवींद्र वायकर यांच्यावर परिणाम झालाय. याचा मला आनंद वाटतोय. देशात विकासाचं पर्व आहे, जगभरात आदरानं नाव देशाचं घेतलं जातं. मतदारांना न्याय देणं अपेक्षित असतं, प्रश्न सोडवणे आवश्यक असतं म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे”,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
माफिया डॉन मुक्तार अन्सारीच्या मृत्यूचे गुढ वाढले
गाझियाबाद/उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया डॉन मुक्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने बांधा तुरुंगात मृत्यू झाला शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु त्याच्या मृत्यूचे गुढ आता वाढले असून पाच डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले कारण मुख्तार अन्सारीला स्लो पॉयझन देऊन तुरुंगात मारण्यात आले असा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकाने केला आहे त्यामुळे मुक्तार पोस्टमार्टम ची व्हिडिओ ग्राफी…
पालिकेकडून मुंबईतील ४ ठिकाणी कबूतरखाण्यांना परवानगी स्थानिकांचा मात्र विरोध
मुंबई / स्थानिक मराठी जनतेचा विरोध डावलून महानगरपालिकेने अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे.मात्र पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना…
भाजपा नेत्याच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट मुलींसह १३ जणांना अटक
वाराणसी/भाजप नेत्या फ्लॅटवर स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे नेत्याच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली आहे. भाजप नेत्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी छापेमारी करत ९मुली आणि ४ मुलांना अटक केली आहे. एवढंच नाही तर, पोलिसांना तपासात कचऱ्याच्या डब्यातून नको ते साहित्या मिळाल्यामुळेल सर्वत्र खळबळ माजली…
