मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का आहे मात्र काँग्रेसने उमेदवार दिला तर मतांची फोडाफोडी होऊन गणित बिघडू शकते .मुंबई महानगर पालिकेत२२७ अधिक ५ नामनिर्देशित सदस्य मिळून २३२संख्याबळ आहे त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने २२९ नगरसेवकाचा मतदानात भाग घेऊ शकतील
Similar Posts
नेपाळमधील भीषण विमान अपघातात ७० ठार
खाटमांडु – नेपाळमधील पोखरा जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील ७० जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे . तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे अपघातग्रस्त विमान हे यती एअरलाईन्सचे होते. नेपाळमधील पोखराजवळ यति एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान कोसळले आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे यति एअरलाइन्सचे एटीआर – ७२ विमान रविवारी सकाळी…
जरांगे पाटील यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार – मराठा समाज नाराज
जालना – मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४) केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या…
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू सत्ताधारी व विरोधक आमने सामने
मुंबई/महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आता विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे त्यामुळे या नव्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेतशिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न करण्याची घोषणा करतात नव्या वादाला तोंड फुटले आहे कारण सीबीएसई पॅटर्नमुळे एस एस…
नागपाड्यात बेकायदा टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश
मुंबई – नागपाड्यासारख्या अत्यंत संवेदनशील भागात बनावट टेलिफोन एक्सेंजचा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहेपरदेशातून येणारे येणारे फोन विनापरवानगी थेट लोकल फोनसेवेवर वळवून मोबाइल कंपन्या आणि सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एटीएसने छडा लावला आहे. एटीएस’च्या पथकाने नागपाडा परिसरात छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने हे बेकायदा…
शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव लटकला-पालिकेच्या निर्णयाला टास्क फोर्स चां विरोध
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका…
पीएमओ अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या कंत्राटदार रवी नरोत्तम शर्मा याने 74 लाख रुपयांची केली फसवून
मुंबईत एका कंत्राटदाराला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अटक करण्यात आलीपोलिसांनी आता हे सर्व बनावट सील जप्त केले आहेत. या सीलवरून सायबर फसवणूक करणारे ही फसवणूक कशी पद्धतशीरपणे करत होते हे उघड होते. एका धक्कादायक घटनेत, पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या एका कंत्राटदाराने एका ज्योतिष्याला ७.४ दशलक्ष रुपयांची केली….
