टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळालं. नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी) आदि हे स्पर्धक होते.
Similar Posts
मालवणमध्ये भाजप नेत्याच्या घरात सापडली २५ लाखांची रोकड
मालवण/भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी २५ लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये ६ ते ७…
“विकसित भारताचा” मार्ग चाचपून पहाण्याची आवश्यकता !
जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश अग्रगण्य देशांमध्ये होणार असल्याचे नगारे गेली काही वर्षे वाजत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसनशील’ भारताचे रुपांतर ‘विकसित’ भारतात करण्याचे महत्वाकांशी उद्दिष्ट मोदी सरकारने ठेवले आहे. प्रत्यक्षात सध्याची आर्थिक धोरणे, विद्यमान परिस्थिती, जागतिक पातळीवरील आर्थिक व भू राजकीय घडामोडी यांचा आढावा घेतला तर ‘विकसित ‘ भारताकडे जाण्याचा खात्रीशीर मार्ग सापडला असल्याचे जाणवत…
आमचे आमदार फोडले तेव्हा आम्हाला काय वाटलं असेल ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
ठाणे/मी स्वतः फोडाफोडीच्या विरुद्ध आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही शिवसेनेचे आमदार फुटल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंचा ताई तयार सुरू झालाय माझा पक्षच वर्ण माझी दिशांनी चोरली माझ्या आमदार चोरले अरे पण माझ्या साथ नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक जेव्हा तुम्ही पळवले तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशा शब्दात राज ठाकरे…
काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद- फडणवीस, शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई -सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आज फडणवीस आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद होतील याची ठाकरेंना भीती वाटतेय म्हणून त्यांची आदळ आपट सुरु आहे असे फडणवीस यांनी सांगितले तर २५ वर्षात २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत असा…
सुडाच्या राजकारणाचा मीच शेवट करणार- नारायण राणे
कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.आज…
मंत्रालयासमोर समोर अनधिकृत स्टॉल लावायला द्याल का ? न्यायालयाकडून पालिका व पोलीस प्रशासनाची खरडपट्टी
मुंबई – मुंबई सारख्या शहरात सर्वत्र अनधिकृत स्टॉल लावले जात आहे . आणि त्यावर कारवाई करण्यास पालिका टाळाटाळ करीत आहे. कारवाई करण्याबाबत असमर्थता व्यक्त करीत आहे . त्यामुळे मुंबई उच्चं न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना चांगलेच खडसावले. मंत्रालयाच्या समोर असे अनधिकृत स्टोल लावायला परवानगी द्याल का ? अशा शब्दात पालिका आणि पोलीस प्रशासनाची न्यायालयाने खरडपट्टी काढली बोरिवलीतील…
