दिल्ली/ भारतातील सर्व छोट्या मोठ्या शहरांच्या जे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे त्यामुळे सुलभ वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यादृष्टीने भारतातील सर्व राज्यांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे शिवाय एक्स्प्रेस वेंची संख्या ही वादात आहे अशा परिस्थितीत टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनलेली आहे आणि ती सोडवण्यासाठी सर्व टोल नाक्यांवर चिप्स(ऍप) बसवावे आणि महा मार्गांवरील वाहतूक जलद आणि सुरक्षित करावी अशी मागणी आरपीआच्या आठवले गटाचे सरचिटणीस नवीन लाडे यांनी पंतप्रधान व केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे
Similar Posts
महाराष्ट्रात लवकरच राईट टू हेल्थ कायदाआरोग्य मंत्र्यांची घोषणा
सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत) यांच्याहस्ते आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन इमारत भूमिपूजन समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात भाजपच्या आजी माजी आमदारांनी अघोषित बहिष्कार टाकत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर भाजप पदाधिकाऱ्याने कार्यक्रमात भाषण करीत निषेध व्यक्त केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनीही भाजपच्या आजीमाजी आमदारांचे नाव न घेता खडे…
दुर्घटना ग्रस्त पोरसे गावातील पिढीत कुटुंबांना मदतीचा हात
खेड/ अतिवृष्टी मध्ये ज्या खेड तालुक्यातील पोस्ट गावच्या बौद्ध वाडीत दरड कोसळून १७गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धावली आहे.समितीच्या कार्यकारिणी मधील सदस्यांनी स्वतः दुर्घटना ग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या दुर्घटनाग्रस्त १२० धान्याची किट ,१२० कव्हर मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत,कपडे,मोठ्यांना चपला,लहान मुलांना शूज,रेनकोट छत्री आदींची…
प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा !
येत्या महिन्याभरातच 2025 हे कॅलेंडर वर्ष संपणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी नोंदवली. समभागांची खुली विक्री करणाऱ्या प्राथमिक भांडवल बाजारातही नवीन विक्रमाची नोंद झाली. अनेक गुंतवणूकदारांनी हव्यासापोटी किंवा अतीलोभापोटी हात पोळून घेतले. त्या पार्श्वभूमीवर सेबीची भूमिका, प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा स्पष्ट करणारा लेख….
भाजपला मत म्हणजेच विरोधकांना मत ! दीपक केसरकरांकडून महायुतीला घरचा आहेर
सावंतवाडी /नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना टोला लगावला. सावंतवाडी…
अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
माथाडी कामगारांचा निषेधार्थ – लक्षाणिक संप
नवी मुंबई दि. 30 : – माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ दि.01 फेब्रुवारी,2023 रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संप पुकारला असल्याचे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे…
