मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा भाग सुरू करण्यात आला आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडला होता
Similar Posts
ऐश्वर्या पाठोपाठ अमिताभची सुधा चौकशी होणार?
दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे…
जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई/ मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आभल्या अभ्णयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक रमेश देव यांचे बुधवारी हार्ट अटकने वयाच्या ९३ वया वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी सीमा पुत्र अजिंक्य व अभिनय तसेच सूना नातवंडे असा परिवार असून गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत३० जानेवारी १९३० साली जन्मलेल्या रमेश देव यांनी १९५१ आली…
श्री सिद्धी क्रीडा मंडळाचा थरारक विजय
श्री सिद्धी क्रीडा मंडळाचा थरारक विजयमुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुरुष अ गटाच्या सलामीच्या लढतीत दहिसरच्या श्री सिद्धी क्रीडा मंडळाने थरारक लढतीत शेवटी सुवर्ण चढाईत गोरेगावच्या सह्याद्री क्रीडा मंडळाला पराभूत…
महायुती चार जागांवरून तिढा कायम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक
मुंबई/महाविकास आघाडी प्रमाणेच सत्ताधारी महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा पेच आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. महायुतीमध्ये नाशिक, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जाग्यांवरून तिढा निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली परंतु त्यातून ही काही मार्ग निघालेल्या नाही. त्यामुळे या चार जागा कोणाकोणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता…
तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्यांच्या बदल्या करा निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता केव्हाही जाहीर होऊ शकतात कारण गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खुद्द निवडणूक आयोग आयुक्त राजू कुमार हे महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रात लवकरात लवकर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेले आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मतदारांची आकडेवारी सादर…
ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांचा बाप्पांना निरोपपुण्यात ४ तर शहापूर मध्ये ५ गणेशभक्त बुडाले
मुंबई/काल चतुर्थीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात विविध चौपाट्यांवर तसेच तसेच छोट्या गणपतींचे विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.मोठ्या गणपतींचा विसर्जन सोहळा पहाटेपर्यंत सुरू होता लालबागच्या राजाचे आज सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले . दरम्यान पुण्यात मनाच्या कसबा गणपतीसह सर्व गणपतींचे भक्तिभावाने…
