मुंबई/ कोरोना पूर्णपणे गेलेला नसतानाही सर्व निर्बंध हतवल्यामुळे मुंबईत दिवाळी नीमी त झालेली गर्दी आणि या गर्दीत लोकांनी दाखवलेली बेफिकिरी यामुळे मुंबईत पुन्हा korona परतत असल्याची भित व्यक्त केली जात आहे कारण मुंबईत शनिवारी कोरोणचे १९५ नवे पेशंट सापडले आहेत त्यामुळे मुंबईतील २० इमारती पालिकेने सिल केल्याचे समजते.जर अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे तसा कोरोणा रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९७ असल्याचे सांगितले जाते पण मुंबईतील गर्दी पूना कोरोनाला निमंत्रण देऊ शकते
Similar Posts
सोमवारपासून सलग ३ दिवस आमदार अपात्रता सुनावणी सुरु
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल…
गुजराती सोसायटीत पुन्हा मराठी माणसांना बिल्डरने घर नाकारले
मुंबई/ या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणी काय खायचे कोणी कसले कपडे घालायचे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे असताना मुंबईतील काही गुजराती मारवाडी लोकांनी मराठी माणसांना घर नाकारण्यासाठी बिल्डरांकडे गळ घातली आहे त्यामुळे मुंबईतील बहुतेक बिल्डर मराठी माणसांना घर नाकारत आहेत हा सगळा प्रकार संताप जनक असून अशा बिल्डरांना ओसी देऊ नये अशी…
पोलंड मध्ये भगवान श्रीकृष्ण विरोधाचा दावा न्यायालयाने फेटाळला
मुंबई/ हिंदू धर्म एक पवित्र धर्म असून आज जगभरात हिंदू धर्माच्या समर्थकांची संख्या वाढत आहे अशावेळी हिंदू देव देवता बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.पण असे लोक कसे तोंडघशी पडत आहेत त्याच एक जबरदस्त उदाहरण माझी उपमापोर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले आहे ते म्हणाले पोलंड क्या वोर्सा येथे एका नन…
डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद
सांगली, : दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला आहे. साहित्यप्रेमी म्हणून डॉ. भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्य iक्तिशः आनंद झाला असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या…
मराठा उद्योजकांनी केली वारकऱ्यांची चरण सेवा
मुंबईः आषाढी वारीत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत असतात. मराठा उद्योजक लॅाबी या मराठा समाजातील उद्योजकांच्या संघटनेने वारकऱ्यांची चरण सेवा केली.आळंदी ते पंढरपूर १५-२० दिवस शेकडो किमी अंतर चालत पायवारी करणाऱ्या वारकऱ्यांना पायांच्या असह्यवेदना सहन कराव्या लागतात. या वेदनेतून त्यांना आराम मिळावा म्हणून मराठा उद्योजक लॉबीतर्फे वारकऱ्यांची चरण सेवा…
शिवडीतील सस्पेन्स कायम चौधरी की साळवी गुरुवारी निकाल
मुंबई – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, पहिल्या यादीत ठाकरे गटाकडून शिवडीतील उमेदवार घोषित न केल्याने कोणाला संधी मिळणार याबाबत सस्पेंस वाढला आहे. या मतदारसंघातून दोन जण इच्छूक आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ६५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे….
