मुंबई/ कुर्ला येथील जमिंन घोटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अपलसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची काल ई डी ने सात तासाहून अधिक वेळ चौकशी केली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतले होते त्यामुळे काल सकाळी मलिक यांना ई डी ने चौकशीसाठी ताब्यात घेतले मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान याच्याकडून कुर्ला येथील गंजवला कंपाऊंड मधील 3 एकर जमीन केवळ30 लाखात खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप असून याच प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.
Similar Posts
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये मराठीची गळचेपीमराठीतील पोलिस -एफआयआर स्वीकारण्यास युनियन बँकेचा नकार
नागपूर : मराठीसाठी महाराष्ट्रात आंदोलने सुरू असतानाच केवळ मराठीत एफआयआर केला म्हणून युनियन बँकेने एका अपघातप्रकरणात नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय.घरातील एकमेव कमावत्या तरुणाच्या मृत्यूनंतर नुकसानभरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या गरीब कुटुंबाची जर भाषेपायी अडचण केली जात असेल, तर तुम्ही काय म्हणणार? जर कागदोपत्री पुरावे ( पोलिस…
वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर मतदान – अमित शाहची विरोधकांवर सडकून टीका
नवी दिल्ली – बहुचर्चित वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्यात आले . दरम्यान आज । । राज्यसभेत संविधानावर झालेल्या चर्चेच्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना काँग्रेसला मुस्लिमाना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे असा आरोप केला ,संसदेत लोकसभेत मंगळवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम…
दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी
मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के इतका लागला आहे तसेच निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे त्याच बरोबर यंदाहि कोकण विभागाचं अव्वल ठरला आहे.राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला…
पाकिस्तानात बलुची आर्मी कडून ट्रेन हायजॅक 200 प्रवाशांसह ४० पाकिस्तानी सैनिक ठार
लाहोर/पाकिस्तानात बळूची आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात जोरदार तमाशा सुरू आहे पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस हायजॅक करून या एक्सप्रेस मधील दोनशे प्रवाशांना ठार केले तर या प्रवाशांच्या सुटकेसाठी आलेल्या पाकिस्तानी लष्करातील 40 सैनिकांनाही ठार मारले या धुमशक्ती 55 अतिरेकी ठार झाल्याचे पाकिस्तानी प्रवक्त्याने सांगितलेजगातील हे सगळ्यात मोठे ट्रेन अपहरण प्रकरण आहे पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तानी सैन्याच्या…
अनिल परब यांची ई डी कडून ८ तास चौकशी
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल परब यांनाही ई डी च्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे . आज अनिल परब यांची ई डी कार्यालयात तब्बल ८ तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली या चौकशीतून ई डी l ला नेमकी काय माहिती मिळाली हे आता त्यांच्यावरील पुढील कारवाई नंतर कळेल पण अनिल परराब हे उद्धव…
नेपाळमधील भीषण विमान अपघातात ७० ठार
खाटमांडु – नेपाळमधील पोखरा जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील ७० जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे . तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे अपघातग्रस्त विमान हे यती एअरलाईन्सचे होते. नेपाळमधील पोखराजवळ यति एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान कोसळले आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे यति एअरलाइन्सचे एटीआर – ७२ विमान रविवारी सकाळी…
