पंढरपूर हादरले! अंघोळीचा व्हिडिओ काढून महिलेवर दोन वर्ष अत्याचार; ग्रामपंचायत शिपायाला अटक
पंढरपूर: माळशिरस तालुक्यातील गिरझणी गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली. विवाहित महिलेचा अंघोळीचा व्हिडिओ चोरून चित्रित करून, तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गिरझणी ग्रामपंचायतीचा शिपाई उमेश जगन्नाथ साठे याला अकलूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.माहितीनुसार, आरोपी साठे याने पीडित महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये…
