धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग केल्याचा आरोप! सौदी अरेबियात बांगलादेशी जोडप्याला ‘फाशी’; आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद
| रियाध:सौदी अरेबियातील मक्का येथील पवित्र मशिदीच्या परिसरात ‘अनैतिक कृत्य’ करून धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली नझरुल इस्लाम अब्दुल बासिर आणि सिती अख्तर या दोन बांगलादेशी नागरिकांना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फाशी (मृत्यूदंड) देण्यात आली. अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये या दोघांचा उल्लेख बांगलादेशी जोडपे असा केला गेला आहे. सौदी गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, मशिदीत मर्यादा ओलांडणारे…
