महापालिकेची पदपथमुक्त मोहीम वेगवान; मात्र कुलाब्यातील अतिक्रमणे अद्याप कायम?
विशेष प्रतिनिधी | मुंबईबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अंतर्गत पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची धडक मोहीम वेगाने सुरू आहे. शहरातील रस्ते व पादचारी मार्ग मोकळे करण्यासाठी महापालिकेच्या ए-वॉर्डसह विविध विभागांकडून अनधिकृत बांधकामे व बेकायदा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.मात्र, संपूर्ण शहरात ही धडक मोहीम…
