दिशा सालियन प्रकरण: सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कुटुंब भावूक; न्यायाची आशा पल्लवित
मुंबई:सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निर्देशानंतर सीबीआय (CBI) तपासाची दिशा अधिक वेगवान झाली आहे. उच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर प्रदीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले दिशा सालियन यांचे कुटुंब कमालीचे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला अनेक राजकीय आणि सामाजिक वादंगांना सामोरे जावे लागले होते. तपासातील…
