अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीवर डी जी सी ए कडून मोठी कारवाईनवी
दिल्ली – अजित पवारविमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईवरून बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या आधी कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अनेकांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती. अशातच आता डी जी सी ए ने व्हि आर एस कंमनीवर सर्वात मोठी…
