भक्तीच्या आड पाप ? कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला लज्जित करणारी घटना समोर आली आहे….अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला लज्जित करणारी घटना समोर आली आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील उच्च स्थान असलेल्या कीर्तनकार आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षानेच एका अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
