अल कायदाच्या दहशतवादी महिलेला अटक! तरुणान जिहादी बनवण्याचे षड्यंत्र
बंगळुरु/गजवा-ए-हिंद’ साठी छुपा अजेंडा राबवणाऱ्या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने अटक केली. बंगळुरुमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. 30 वर्षीय शमा परवीन ही गेल्या काही दिवसांपासून एका खास मिशनवर काम करत होती. तिच्या साथीदारांना एटीएसने यापूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून उचलले होते. 3 दहशतवाद्यांना अटक केली होती. शमी परवीन ही त्यातील पुढील कडी होती….
