योगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
