: दिल्ली – राजधानी दिल्ली किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय . काल भर दिवसा न्यायालयात गोळीबार होऊन या गोळीबारात सुनावणीसाठी आणले . या जितेंद्र मान उर्फ गोगी या गुंडसह चौघांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत मोठी खळबळ मजली आहे .काही वर्षांपूर्वी दिल्ली न्यायालयात बॉम्ब स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता.शुक्रवारी तशीच घटना घडली दुपारी रोहिणी न्यायालयात गोगी नावच्या गुंडाला सुनावणीसाठी आणण्यात आले होते . यावेळी प्रतिस्पर्धी टोळीचे दोन गुंड वकिलच्या वेशात आले आणि त्यांनी गोगीवर गोळीबार करून त्याला ठार मारला .यावेळी पोलिसांनी केलेय गोळीबारात दोन्ही गुंड आणि एक असे मिळून चारजण ठार झाले . या घटनेमुळे न्यायालयात पळापळ सुरू झाली मात्र नंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले .
Similar Posts
वरळीतील कार्निवल बारवर पोलिसांची धाड
मुंबई – दिवंगत आर आर पाटील यांनी लेडीज बार बंद करणारा कायदा करून लाखो लोकांचं संसार वाचवले होते. आज ते हयात नसले तरी महाराष्ट्रातील लेकीबाळी त्यांना दुवा देत आहेत . मात्र मुंबई सारख्या ठिकाणी आजही पोलिसांबरोबर आर्थिक सेटिंग करून काही ठिकाणी लेडीज डान्स बार सुरु आहेत . पोलिस समाज सेवा शाखेला मिळालेल्या माहितीवरून दोन डिसेंबरला…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या…
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईभारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची योजना होती- पी एफ आय चां मास्टर प्लॅन चां पर्दाफाश
मुंबई/ जसा हिंदुत्ववाद्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे स्वप्न होते तसेच पॉप्युलर फ्रंट या कट्टर पंथी मुस्लिम संघटनेला भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे स्वप्न होते आणि त्यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने देशात मोठी खळबळ माजली आहेकाही दिवसांपूर्वी एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील 13 राज्यांमधील पी एफ आय…
मोबाईलच्या बनावट बॅटर्या विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नागपाडा- आजकाल बनावट मालाचा जमाना एक आई वडील सोडल्ले तर सगळ बनावट मिळते .नागपाडा पोलिसांनी कमाठी पुरा येथील एका गोदाम वर छापा टाकून विविध कंपन्यांच्या मोबाईलच्या पावणेदोन कोटींच्या बत्र्या जप्त केल्या आहेत मोबाईल च्या सामानाचे अधिकृत विक्रेते असल्याचे सांगून एक टोळी मोबाईलच्या बनावट बॅटर्या विकत असल्याची माहिती युनिट ५ चे पोलीस निरीक्षक पवार यांना समजताच…
धारावीतील जान मोहमद मुंबई हादरवणारा होता ? ए टी एस चे अपयश मुंबईच्या मुळावर
मुंबई/ दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून सह दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून जी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे ती सरकार आणि तपास यंत्रणांना हादरवून टाकणारी आहे.कारण आय एस आय च्या इशारा वरून हे सह दहशतवादी दिल्ली आणि मुंबई मध्ये ५ ठिकाणी बॉम्बस्फोट करणार होते मुंबईच्या धारावीत राहणारा जान मोहमद शेख या…
