भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाका येथे या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात धरणे आंदोलन केले .स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो मालक चालक संघटनेच्या सहकार्यांने करण्यात आलेल्या या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडावर हात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानावर हात तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे डोळ्यावर हात अशा स्वरूपाचे बॅनर झळकावीत शासनाकर्त्यांचा निषेध केला आहे .
Similar Posts
सेना भाजपतील वाद पोलीस ठाण्यात ; शेलार यांना जामीन
मुंबई/ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी सेना भाजप मध्ये जो वाद निर्माण झालाय तो काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोचला. सेनेच्या महिला आघाडीने या प्रकरणी केलेल्या फिर्यादी नंतर आशीष शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि महिलाही मोठ्या संख्येने तेथे जमल्या आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा…
भाजपच्या होकरस युनिट मार्फत दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयात मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न
भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,बाबूभाई भवणजी,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर उपस्थित – मुंबई/ मुंबईतील तान तणावाचे जीवन आणि लॉक डाऊन मुळे घरात राहावे लागल्याने मुंबईकरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता घरात बसून राहिल्याने शरीरातील अवयव आकडून गेले होते .ज्याप्रमाणे एखादी गाडी बरेच दिवस एका जागी परक करून ठेवल्यावर तिचे पार्ट जसे जाम होतात तशाच…
जावेद अख्तर यांना RSS ची तुलना तालिबानशी करणे महागात पडेल-भवानजी
मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!
आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोणाचे आमदार पात्र कोणाचे अपात्र आज न्यायालयात फैसला
दिल्ली / सरकार आणि शिवसेनेतील उरलेल्या आमदारांचे भवितव्य ठरविण्याच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे . मात्र आज सुनावणी होईल की नाही याबाबत शंका असल्याने या सूनवणीबानातचे सस्पेन्स वाढले आहेएकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले होते त्यांच्या सोबत शिवसेनेचे 39 आमदार गेले होते त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात सभापती…
