मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण आणि मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल यावेळी ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र शिवसेनेचा विरोध आहे .राणे हे विश्र्वासघातकी असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला आम्ही देणार नाही असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
Similar Posts
मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर कधी होणार
.मुंबई / सरकारी बाबू , लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी व कर्तव्य ठेकेदारांच्या विश्वासावर ठेऊन बसल्याने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला वेसन कोणी घालत नाही. सफाई कामगार, सुरक्षा रक्षक किंव्हा इतर कोणत्याही कामगारांची ठेकेदार शहानिशा करत नसल्याने मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याचे वास्तव आहे. अस्तिवात आहेत त्याच कायद्याची अंमलबजावणी होत नसताना…
महाराष्ट्र श्री साठी मुंबईतच काँटे की टक्कर
शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबई श्रीच्याच मंचावर दिसणार पोलादी महाराष्ट्र शरीरसौष्ठवपटूंना मिळणार विम्याचे कवच! मुंबई, दि. ७ (क्री.प्र.)- शिवसेना पुरस्कृत ६१ व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शिवसेना सचिव युवानेते सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील दमदार आणि जोरदार शेकडो शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले…
निवडणुका पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात
पालिका निवडणुका पुढच्या वर्षी होणारनवी दिल्ली/राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक पुढे ढकला असं या अर्जात म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने ४ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने हा अर्ज केला…
खारघर दुर्घटनेतील मृतांची संख्या १३
सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीरमुंबई – निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ऊषामाघटने १३ जणांचा मृत्यू झाला या प्रकरणी सरकारने मयताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर झाली आहे .ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने 13…
म्हाडाच्या १५ इमारती धोकादायक जाहीर
मुंबई: म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि१२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे इमारत दुरूस्ती मंडळाने…
राज्यपालांना हटवण्यासाठी न्यायालयात धाव
मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे…
