मुंबई/ शंभर कोटींच्या खंडणी चे गंभीर आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई डी ने पाचव्यांदा समन्स बजावले असून ते ई डी समोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे .अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या समोर आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय आहे त्यातच इडी चे त्यांना पाचव्यांदा समन्स निघाले आहे जर यावेळी ते हजर झाली नाही तर त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकते .त्यामुळेच ते आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
Similar Posts
राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .
उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे…
अपुर्णतेतील पुर्णता !
सर डॉन ब्रॅडमन, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि पॅरिसची परी मनू भाकर यांच्यात एक साम्य आहे. तिघांनीही आपल्या कौशल्याने खेळात इतिहास घडविला. नवनवे विक्रम रचले. आणि या तिघांच्या आयुष्याच्या एका वळणावर सगळे जग जिंकल्यांनंतरही एक अपुर्णता कायम हृदयात सलत राहीली. अर्थात त्या अपुर्णतेनेही या तिघांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिलाय. पॅरिसपासून अडीचशे किलोमीटर दूर शातरू…
आमदाराला पालिकेच्या निधी वाटपा वरून राजकीय धमासान
मुंबई/सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने विकास कामाला पुरेशी चालना मिळत नसल्याचे दिसत आहे त्यामुळेच पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून आमदारांना विकास निधी देण्याबाबत निर्णय झाला होता त्यानुसार मुंबईतील २१ आमदारांना ५७० कोटींचा विकास निधी वाटप करायचे होते यापैकी 16 आमदारांना मुंबई शहर चे पालकमंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारशीवरून विकास निधी दिला जाणार आहे…
दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला…
कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला
मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित चीपि विमानतळाच्या उद्घाटन समारंभ वरून आता शिवसेना व राणे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत असे विधान राणेंनी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यामुळे उद्घाटन समारंभात राडा होण्याची शक्यता आहेकोकणच्या…
पार्ल्यात दुमजली इमारतीची बाल्कनी कोसळून पती – पत्नीचा मृत्यू
मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा (वय ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय ६५) अशी मृतांची नावे आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील…
