: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .
Similar Posts
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
आज मानापमान नाट्यात चिपीचे लोकार्पण; पद मोठे पण पत्रिकेवर नाव छोटे राणे नाराज
ठाकरे राणे एकाच व्यासपीठावरसावंतवाडी- आज कोकणातील बहुचर्चित चिपी लोकार्पण होत असून त्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये काही राडेबाजी होऊ नये म्हणून विमानतळ परिसरात प्रंचड फौजफाटा तैनात करण्यात आला आहेकोकणातील चिपी येथे २७४ हेक्टर जागेवर हा विमानतळ बांधण्यात आला…
सर्वाधिक लोकसंख्या- आव्हान नव्हे संधी !
संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक म्हणजे 142 कोटी 86 लाख लोकसंख्येचा देश झाला आहे. या निकषावर आपण चीनलाही मागे टाकले असून त्यांची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख लाखाच्या घरात आहे. भारताला लाभलेली सर्वाधिक लोकसंख्येची ओळख हे मोठे आव्हान असले तरी त्याचे रूपांतर संधी मध्ये करून जागतिक…
म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाखाची फसवणूक
मुंबई -(प्रतिनिधी): नवी मुंबईतील घणसोली गावात राहणाऱ्या एका महिलेला म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून उल्का ठाकूर व ईश्वर पुंडलिक तायडे या दोघांनी मिळून रोख २० लाख रुपये व ३० तोळे सोन्याचे दागिने असे मिळून ३५-४० लाख रुपयांची फसवणूक केली. त्याच्यामुळे आज माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जुबेदा आदम गोठेकर…
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार) कधी होणार याच्या तारखांवर तारखा समोर येत असताना भाजपमध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शांतता आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत शपथविधीची लगबग सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख अद्याप समोर आली नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरु झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लॉबिंगसाठी ठाण मांडून आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मत आमदार…
