सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्या मध्ये असलेल्या चोफळा येथे कोरेगाव तालुक्यातील वातर शिरोळी येथील तरुणी तिच्या नातेवाईककडे आली होती मात्र त्याच दरम्यान तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा कोरेगाव तालुक्यातळच शिरणबे गावचा अनिकेत मोरे हा सुधा आला होता पण ती त्याला अजिबात भाव देत नव्हती त्यामुळे चिडलेल्या अनिकेतणे धारदार चाकूने तिचा गळा चिरला या हल्ल्यात ती जागीच ठार झाली तिचा मृत्यू होताच . अनिकेत स्वतच पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे .
Similar Posts
केईम हॉस्पिटल समोर टॅक्सी वाल्याचा पेशंटला घेण्यास नकार- भोईवाडा पोलिस आणि वाहतूक पोलिसांनीही तक्रार घेतली नाही
मुंबई/ परळच्या केईएम् रुग्णालयात रोज 5 हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात पण उपचार घेऊन घरी जाण्यासाठी किंवा दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी जेंव्हा त्यांना टॅक्सीची गरज असते तेंव्हा केम हॉस्पिटल समोर जे टॅक्सी वाले उभे असतात ते भडे नाकारतात केवळ लांबचे भाडे असेल तरच घेतात त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतेरविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी…
नेरळमधे पैशाने भरलेली पर्स रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली परत! सीसीटीसी विनोद दळवी यांचाच प्रामाणिकपणाचे कौतुक!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील मध्य रेल्वेचा नेरळ येथिल रेल्वे स्टेशन नंबर ३ वर बुकिंग ॲाफीसवर आज मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. गिताबाई साळुंखे यांची पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड येथिल रेल्वेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी श्री. विनोद दळवी यांच्या मार्फत त्यांना नुकताच सुखरुप मिळाली आहे. त्यामुळे नेरळ स्टेशन व परीसरात सर्वत्र…
सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथून अपहरण झालेल्या शाळकरी मुलाचा अमानुष खून मृतदेह सापडला,,, नरबळीचा संशय
कोल्हापूर,,, कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथून मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आजोबाच्या घरातून अफरण करण्यात आलेल्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीला आल्याने कागल तालुकासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे वरद रवींद्र पाटील वय7 राहणार सोनाळी तालुका कागल असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे खंडनी वसुली की नरबळी…
नायजेरियन निग्रोचा १५ जणांवर प्राणघातक हल्ला उच्च न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना
मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .मुंबईमध्ये मोठ्या…
अंधेरीत बार वर कारवाईत पाच जणांना अटक
मुंबाई-अंधेरी येथील सहारगाव चर्च पाखडी रोडवर नाईट अंजल लाईव्ह बार शनिवार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सहार पोलिस स्टेशनला मिळाली .या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून बार चा मॅनेजर सुरेश कोटीयांनी आणि दोन वेटर तसेच 2 ग्राहक अशी पाच जणांना अटक केले त्यावेळी तिथे दोन महिला सापडल्या त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले .
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
