काँग्रेसच्या रॅलीत ” मोदी तेरी कब्र खुदेगी” च्या घोषणा
नवी दिल्ली/दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसची ‘वोट चोर गद्दी छोड’ रॅली वादाच्या भोवऱ्यात सापडली. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले ज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅलीत जाताना ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ अशा घोषणा दिल्या.घोषणाबाजीचा निषेध करत भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले, पुन्हा एकदा काँग्रेसचे खरे स्वरूप समोर आले आहे. ते मोदीजींच्या मृत्यूची कामना करत आहेत. त्यांची मुस्लिम…
