महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा अजित पवार – आज शपथ विधी होणार
पुणे: अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय आज होणार आहे.आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून या बैठकीतच विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवला जाणार आहे.अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे असे बहुसंख्य आमदारांचे मत असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे.त्याच उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र…
