मनसेच्या बैठकीत ठाकरेंच्या सेनेबाबत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर मात्र युती कायम
भाजप बरोबर जाण्याची शक्यता राजने फेटाळलीमुंबई/ पालिका निवडणुकीत युती असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या उमेदवारांना पुरेशी मदत मिळाली नाही त्यामुळेच मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही .अशा शब्दात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे समोर तक्रारीचा पाढा वाचला.मात्र आता तक्रारी नको कामाला लागा असा आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.त्यामुळे ठाकरे बंधूंची युती कायम राहणार आहे.तर भाजपा…
