हलालमुक्त दिवाळी’चे आवाहन; देशव्यापी बंदीची मागणी
अमरावती, — हलाल प्रमाणीकरणविरोधात हिंदू राष्ट्र समन्वय समितीने ‘हलालमुक्त दिवाळी अभियान’ (#HalalFreeDiwali) जाहीर केले आहे. अमरावतीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देशभर हलाल प्रमाणीकरण प्रणालीवर बंदीची मागणी केली आणि आगामी हिवाळी अधिवेशनात या विषयावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले.डॉ. बोंडे यांनी म्हणाले की, खाद्यपदार्थांच्या प्रमाणीकरणाचा अधिकार फक्त FSSAI आणि अन्न…
