“मटण खा त्याचं पण बटण दाबा आमच- शिंदेंच्या मंत्र्यांचा मतदारांना सल्ला
जळगाव/राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज प्रचारासाठी नाशिकमधील भगूर येथे आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे. विरोधकांच मटण खा आणि बटण आमचं दाबा असं पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या भाषणातील…
