पत्रकारांसाठी लोणावळ्यात साकारले -फाईव्हस्टार दर्जाचे विश्रामधाम
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दी.गो.तेंडुलकर विश्रामधामाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन मुंबई : जलतरण तलावासह फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधांनी युक्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे लोणावळा येथील कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती विश्रामधामाचे उद्घाटन शनिवारी जल्लोषात करण्यात आले. नूतनीकरणाचे काम विक्रमी वेळात पूर्ण करणे हे अशक्य असे काम संघाच्या कार्यकारिणीने शक्य करून दाखविले, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. हे…
