भायखळ्याचा राजा भव्य अमृत सुवर्ण महोत्सवी वर्षात; मदुराईच्या मीनाक्षी मंदिराच्या प्रतिकृतीने वेधले लक्ष!
मुंबई: भायखळा संस्कृती आणि परंपरेचा मानबिंदू असलेल्या ‘भायखळ्याचा राजा’ (राम नगर) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आपल्या अमृत सुवर्ण महोत्सवी (75 व्या) वर्षात भव्य पदार्पण केले आहे. या अमृत सुवर्ण महोत्सवी पर्वानिमित्त मंडळाच्या वतीने दक्षिण भारतातील प्रसिद्ध मदुराई येथील श्री मीनाक्षी मंदिराची अत्यंत देखणी आणि हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे.या भव्य उत्सवाच्या आणि देखण्या देखाव्याच्या यशस्वी…
