मुंबई ठाण्यात देवभाऊंचे बॅनर!
मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्नआमचा पक्ष श्रेयवादाच्या लढाईत नाही/ शिंदेठाणे/मराठा आरक्षणासंबंधी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपने आता देवेंद्र फडणवीसांचे कँपेन सुरू केल्याचं दिसून येतंय. मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचसोबत वृत्तपत्रांमध्येही तशा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यावर एकनाथ शिंदेंनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. आम्ही…
