शिदे सेनेला हवे मुंबईचे महापौरपद! ८० ते ८५ जागा महायुतीत निवडणुकीपूर्वीच तणाव
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला शिंदे सेनेने खिंडीत गाठले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८० ते ८५ जागा,महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी केली आहे.त्यामुळे मुंबईत भाजपची कोंडी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या झालेल्या भेटी, चर्चा पाहता…
