पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या कटारियल अटक
श्रीनगर/काश्मीरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदद करण्याऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसुफ कटारिया असे त्याचे नाव असून, तो दक्षिण कश्मीरातील आहे. त्याने २२ एप्रिलला लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.मोहम्मद यूसुफ कटारिया हा लश्कर-ए-तैयबाचा (टीआरएफ) दहशतवादी असून त्याच्यावर…
