विदेशी पाहुण्यांसमोर काँग्रेसचे टॉपलेस गैरवर्तन -काँग्रेस विरुद्ध भाजपाचे देशभर आंदोलन
नवी दिल्ली/ ए आय समिट मध्ये विदेशी पाहुण्यांसमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे टॉपलेस आंदोलन केले त्याचा कट राहुल गांधींच्या घरातच रचला होता असा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. दरम्यान आज देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या कृत्य विरुद्ध आंदोलने केली.संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘इंडिया…
